YuvaSena agitation in Waluj | वाळूजमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेचे आंदोलन | Sakal
वाळूज (जि.औरंगाबाद) : पेट्रोल-डिझेलची दरवाढ, भाजप सरकारच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने वाळूज महानगर, बजाजनगर परिसरातून सायकल रॅली काढून पंढरपूर येथे रविवारी (ता.३१) आंदोलन करण्यात आले. येथील तिरंगा चौकात झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी व युवा सेनेचे तालुकाप्रमुख राजेश कसुरे यांनी नेतृत्व केले. (YuvaSena agitation in Waluj to protest against petrol and diesel price hike)यावेळी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. (व्हिडिओ - रामराव भराड)
#Waluj #yuvasena #Shivsena #Aurangabad #CycleRally